Суд над Бхагавад-гитой / Attempt to ban Bhagavad-gita


Guest

/ #6324

2011-12-21 20:15

दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ ११-१२॥ गीता

आकाशात ज्याप्रमाणे सहस्रो सूर्यांचे तेज एकदम प्रकटल्यावर ज्याप्रमाणे देदीप्यमान तेज आविर्भूत होते, त्याप्रमाणेच हे राजन, त्या परब्रह्म स्वरूप माहात्म्याचे श्रीकृष्णाचे तेज होते.